नाती कशी जपावी Status

राग कधी कधी मला पण येतो,
पण मीच शांत राहतो.
वाटतं कि जाऊदे सगळेच रागावत बसले तर..
नाती कशी टिकणार…

Bhau Ha Shabda Ulta Vachlat Ka

भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात का
“उभा” जो चांगल्या
आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो
तोच आपला भाऊ…