Aapli Manse

​पंख नाहीत मला पण, उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य, तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण, आहेत ती मनापासून जपतो.. आपल्या माणसांवर मात्र, मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…

Changle Hruday Aani Changla Swabhav

चांगले ह्रदय आणि चांगला स्वभाव, दोन्ही आवश्यक आहेत, चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात, आणि चांगल्या स्वभावाने खुप नाती टिकतात…