Category: RELATION SMS MARATHI

Natevaik Quotes Marathi | Relative Status Marathi

नातेवाईक सुद्धा तेंव्हाच नातं निभावतात,
जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल..


नाती कशी जपावी Status

राग कधी कधी मला पण येतो,
पण मीच शांत राहतो.
वाटतं कि जाऊदे सगळेच रागावत बसले तर..
नाती कशी टिकणार…

Block Kelyane Naati Sampat Nahit

Block Kelyane Naati Sampat Nahit

Block केल्यानं नाती
कधीच संपत नाहीत.
फक्त Dp दिसत नाही…