Aaj Mi 33 Koti Devanna Ekach Vinanti Keli

आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली… मला संपत्ती नको, मला बंगला नको, मला नोकरी नको, मला गाडी नको, फक्त सगळ्या देवांनी ‘एक’-‘एक’, रुपया द्यावा !!!

Ekda Tarun Mulancha Group Dindila Nighto

एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो, गूरूजी कानमंत्र सांगतात ??? रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली तर फक्त !! हरि ओम !! म्हणायचं… म्हणजे लक्ष विचलित होणार नाही… थोडे अंतर चालल्यावर एक जन !! हरि ओम !! म्हणतो.. लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ??? कुठंय कुठंय !!! कुठंय कुठंय ???

Premachi Aathvan

तु खुप दूर आहेस पण तुझा भास तर आहे, एकाकी का असेना जगण्याची आस तर आहे, तु खुप दूर आहेस पण तुझी आठवण तर आहे, माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे…