Ekda Tarun Mulancha Group Dindila Nighto

एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,
गूरूजी कानमंत्र सांगतात ???
रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
तर फक्त !! हरि ओम !! म्हणायचं…
म्हणजे लक्ष विचलित होणार नाही…
थोडे अंतर चालल्यावर एक जन
!! हरि ओम !! म्हणतो..
लगेच बाकी सारे एका सूरात
म्हणतात ???
कुठंय कुठंय !!!
कुठंय कुठंय ???

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.