Aaj Mi 33 Koti Devanna Ekach Vinanti Keli

आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली…
मला संपत्ती नको,
मला बंगला नको,
मला नोकरी नको,
मला गाडी नको,
फक्त सगळ्या देवांनी ‘एक’-‘एक’, रुपया द्यावा !!!