Prem Aso Va Maitri

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही…

Prem Tikvave Ase Ki Todne Avghad Hoil

जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…

Kunavarhi Prem Karne Ha Vedepana

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब…

Jivanat 3 Prakarchya Lokanna Visrayche Nahi

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही, १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…