Aala Aala Diwali San

दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…

Shikshak Ani Pappu Joke

शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.. ☺ ☺ ☺ पप्पू: ओके सर.. पण जरा झणझणीत बनवा.. मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो…

Dhanyawad SMS Marathi

आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार… आपले मनःपूर्वक आभार…! असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…

Ekhadya Javal Aaplya Ashya Aathvani Thevun ja

एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा… की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर… त्याच्या ओठांवर थोडंसं हसु आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आल पाहिजे…! पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा…!! आजचा दिवस आपणांस आनंदी व छान जावो…