Aayushya Mhanje Khel Navhe

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे, म्हणूनच आयुष्यात येऊन माणसे मिळवावीत, एक-मेकांची सुख दुःखे एक-मेकांना कळवावीत…

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…

Aali Aali Diwali Aali

सोनेरी प्रकाशात, पहाट सारी न्हाऊन गेली, आनंदाची उधळण करीत, आली दिवाळी आली, नवे लेणे भरजारी, दारी रांगोळी न्यारी, गंध प्रेमाचा उधळीत, आली आली दिवाळी आली…

Manus Uttam Vakil Asto

माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो…