Dahi Handi Marathi SMS

दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ, फोडूया हंडी लावूनच उंच थर, जोशात करूया दही हंडीचा थाट… कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Maitri Tujhi Aani Majhi

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

Maitri Asaavi Fakt Tujhi Aani Majhi

मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्मांची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…

Majhi Maitri Samjayala Vel Lagel

माझी मैत्री समजायला वेळ लागेल, पण एकदा समजली तर वेड लागेल…