Sadashiv Pethetil Ek Library

सदाशिव पेठेतील एक लायब्ररी – ☺ सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादे चांगले पुस्तक आहे का? ☺ ग्रंथपाल: ( सभासदांकडे रोखून पाहत ) पुस्तक परत कोण आणून देणार…?

Maitri Dinachya Hardik Shubhechha

रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Ekmekanna Samjun Ghya

कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अगदी छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच! मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा…

Sad Marathi Quotes on Relationship

नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…