Dasara Wishes Marathi

आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे, दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे, रडणे हरणे विसरून जा तु, प्रत्येक क्षण कर तु हसरा, रोज रोजचा दिवस फुलेल, होईल सुंदर दसरा…

Shubh Dipawali Wishes Marathi

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे… शुभ दिपावली!

Sundar Sakal SMS | सुंदर सकाळ SMS

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ… शुभ सकाळ !

Rain Marathi Status

थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू, खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा, पण नको अंतर आणि नको कधी दुरावा, पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…