Maitrichi Saath SMS

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ…

Maitri Kashala Mhantat?

रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…

Shri Krishna Quotes Marathi

एकदा अर्जुन ने श्री कृष्णाला सांगितले: भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल, आणि दु:खात वाचले तर आनंद होईल… . प्रभु श्री कृष्णाने लिहिले: “ही वेळही निघुन जाईल”

Dasryachya Aaj Shubh Dini

आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…