Vijaya Dashamichya Hardik Shubhechha

उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा, तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची… विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dipawalichya Hardik Shubhechha

सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

Prem Mhanje

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे…

Dusryachi Bhukh Bhagavine Hich Sanskruti

भूख आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूख आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून, दुसऱ्याची भूख भागविणे हिच खरी संस्कृती…