Breakup Quotes Marathi

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात…

Diwalichya Hardik Shubhechha

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी… या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Laksh Divyani Ujalali Nisha

लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद, नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा, दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा…

Diwalichya Laksh Laksh Shubhechha

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!