Diwalicha Pahila Diva Lagata Dari

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

Aathvan Kadhlyashivay Aata Rahvat Nahi

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही…

Ek Tari Zaad Lau

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ, या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ…

Mitra Saathi Prarthna SMS

मी देवाचे दार वाजवले, आतून आवाज आला काय पाहिजे? “मी म्हणालो भरपूर आयुष्य आणि सुख पाहिजे” आतून आवाज आला कोणासाठी? मी म्हणालो आता जो कोणी हा SMS वाचत आहे त्या गोड व्यक्तीसाठी…