Aayushya Bhar Tulach Pahavese Vat-te

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते…

Love Breakup Status Marathi

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…

Vaat Pahayla Lavne Tevha Bare Naste

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं…

Vedna Dukh Aani Ashru SMS

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर, कदाचीत कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते तर, कदाचीत कधी अश्रुंची गरज भासलीच नसती…