Kahi Manse Aayushyat Yetat

काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात, त्यांना तुमच्या भूतकाळाशी काही देणंघेणं नसतं, कारण त्यांना तुमच्या भविष्याचा भाग व्हायचे असते…

Prem Kunashihi Jamat Nahi

प्रेम करायचं म्हणाल तर, कुणाशीही जमत नाही.. मनासारख्या जोडीदारा शिवाय, संसारात मन रमत नाही…

Prem Hi Ek Bhavna Aahe

मी केले की तिनेही केलेच पाहिजे, असे नाही.. शेवटी प्रेम हि एक भावना आहे, व्यवहार नाही…

Tujhyashivay Jagne Kathin Aahe

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे.. आणि तुला हे सांगणे, त्याहून कठीण आहे…