Tujhyashivay Kahi Suchatach Nahi

वेडया मनाला माझ्या, तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही.. तू, तू अन फक्त तूच, तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही.. अबोल हि प्रीत माझी, तुला का कधीच कळत नाही.. अन वेडे हे मन माझे, तुला पाहिल्याशिवाय काही, राहवतच नाही…

Vaat Pahate Tujhi

वाट पाहणे तुझी, हाच राहिला एक ध्यास.. दुसरा विचार नाही मी करत, तूच जीवन तूच आहेस श्वास…

Ayushya Lagte Tyala Visarnyasathi

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी, आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी…

Prem Kadhich Vait Nasate

प्रेम कधीच वाईट नसतं गं, तरी लोक त्याला नावे ठेवतात, आणि, नावे ठेवणारी माणसेच, नकळत कधीतरी प्रेमात पडतात…