Premat Avghad Kay Aste

प्रेम करणे सोपे, लग्न करणे पण सोपे, पण अवघड काय? तर समजुन घेणे, एकमेकांना सांभाळुन घेणे, उणी दुणी न काढता, माफ करत जगणे..!!

Fakt Tuzi Saath Havi

काही नको मला फक्त तुझी साथ हवी… माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी… केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी…

Toch Aaplyala Jivapalikade Japto

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे आपल्या आयुष्यात असतात… पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते, असा एखादाच कुणीतरी असतो… आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो…

Manapasun Prem Karnara Veda Nasto

मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं, मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो, कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी, कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं…