Aavdel Mala Tujhyasobat Rahayla

आवडेल मला, तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला… हात तुझा हातात घेऊन, डोळ्यात तुझ्या पहायला…

Mahit Nahi Ki Tujhyat Kay Aahe

माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे.. तू असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे..!!

Mi Tula Lahanpanich Magayala Pahije Hote

खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं…!! . कारण, . थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते, . आणून तरी देत होते…

Maazi Sundar Pari Aahes Tu

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु, चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु, कोणासाठी काहीही असलीस तरी, माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…