Mi Havyasyha Vastusathi
मी हव्याश्या वस्तूसाठी, कितीही पैसे मोजू शकतो… आणि, माझी बायको तर, नको असलेल्या वस्तुसाठीही !
मी हव्याश्या वस्तूसाठी, कितीही पैसे मोजू शकतो… आणि, माझी बायको तर, नको असलेल्या वस्तुसाठीही !
बायकोची बडबड, मी अजिबात ऐकून घेत नाही… सरळ उठून, घराबाहेर चालता होतो!
भांडणानंतर, चूक कबुल करणाऱ्या व्यक्तीला, नवरा म्हणतात…!
धार्मिक वादामुळे मी नवऱ्याला घटस्फोट दिला… कारण तो स्वतःला परमेश्वर, मानायला लागला होता…