Tumchi Bayko Driving Shikat Asel Tar
तुमची बायको, ड्रायविंग शिकत असेल तर… तिच्या मार्गात आडवे येऊ नका…
तुमची बायको, ड्रायविंग शिकत असेल तर… तिच्या मार्गात आडवे येऊ नका…
विवाहित पुरुषाने, कितीही नोकऱ्या बदलल्या तरी, त्याचा बॉस एकच असतो…
लग्नानंतर मी, पैशांचे व्यवहार पाहू लागलो… आणि, बायको रुपयांचे…
आई-वडिलांना प्रेमापोटी भ्यांव! आणि बायकोवर भीती पोटी प्रेम कराव…