Funny Marathi Status
मी संकटाना कधीच शोधत नाही, पण त्यांनाच मी सापडतो…
मी संकटाना कधीच शोधत नाही, पण त्यांनाच मी सापडतो…
एखाद्याची आठवण आली असं वाटतं तेव्हा, आपण त्याला विसरलेलो असतो!
ज्याच्यासाठी आपल्याला रडता येत नाही, त्याच्यावर निदान हसू नये…
अडचणीत लोकांना मदत करा, ते तुमची आठवण काढतील, पुन्हा अडचणीत आल्यावर…