Chicken Mhanje

चिकन म्हणजे असा प्राणी जो जन्मण्यापूर्वी आणि मेल्यावर खाल्ला जातो…

Marathi True Lines

जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा कुणाच्या लक्षात राहत नाही… पण जेव्हा चुकता तेव्हा कुणी तुम्हाला विसरत नाही…

True Lines Marathi

काही जण संपत्ती मिळवण्यासाठी तारुण्य खर्च करतात आणि नंतर तारुण्य मिळवण्यासाठी संपत्ती…