Swatachi Kimmat Kara
जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण… “देव तुमच्या कडून, काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून, पूर्ण होण्याची शक्यता नाही” स्वतःची किंमत करा… तुम्ही खूप मौल्यवान आहात!
जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण… “देव तुमच्या कडून, काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून, पूर्ण होण्याची शक्यता नाही” स्वतःची किंमत करा… तुम्ही खूप मौल्यवान आहात!
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणं असतात… एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करत बसतो…
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसे, कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात…
जगा इतकं की, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळणे हा तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भाग पडेल…