Swathavar Vishvaas Theva
फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून, आपल्या पंखावर विश्वास असतो… “Always’s Trust Ur Self”
फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून, आपल्या पंखावर विश्वास असतो… “Always’s Trust Ur Self”
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत…
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं..!
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, चुकतो तो फक्त आपला निर्णय…