Taare Jar Bhavishya Ghadvit Astil Tar
आकाशातील ग्रह तारे, माझे भविष्य ठरवित असतील तर, माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग?
आकाशातील ग्रह तारे, माझे भविष्य ठरवित असतील तर, माझ्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग?
अमावस्या स्पेशल! यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो…
बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही, पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे.. आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही, पण तो जगामध्ये बुद्धिवान होता.. कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही.. देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..!
माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा, उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा… कारण आपण फक्त, गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर, उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय…