Swathache Nirnay Swathach Ghyavet
कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत… बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो, आणि चुकला तर अनुभव मिळतो…
कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत… बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो, आणि चुकला तर अनुभव मिळतो…
हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला, कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…
कुणी मदत केली नाही म्हणून निराश होऊ नका.. “ज्यांनी ज्यांनी मला मदत करायला नकार दिला, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे! कारण त्यामुळेच सगळ्या गोष्टी, मी स्वतः करू शकलो…”
नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं, कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं, हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं, कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं…