Lahan Ani Mothepanatil Farak

लहान असतांना आपण ना,
झोपण्यासाठी रडायचं
नाटक करायचो..
आज मोठे झालो तर,
रडण्यासाठी म्हणुन
झोपायचं नाटक करतो…