Kuni Tumhala Sodun Gele Tar

एकदा एका व्यक्तीने मला विचारले:
कुणी तुम्हाला सोडून गेलं तर
तुम्ही काय कराल…??
:
:
मी म्हणालो:
जी माणसे आपली असतात
ती कधीच आपल्याला सोडून
जात नाहीत…
जी जातात, ती कधीच आपली नसतात…

Comment Please...