Harya: Tu Tichyasathi Daru Sodlis Vhay Na?

हऱ्या: तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?
नाऱ्या: हा!
हऱ्या: RMD?
नाऱ्या : त्ये बी!
हऱ्या: तंबाखू?
नाऱ्या: व्हय, त्ये बी!
हऱ्या: मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं?
नाऱ्या: लेका काय सांगू, यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.