Happy Monsoon SMS Marathi

SMS झाला असेल थोडा ओला,
कारण SMS सेंड केला अणि पाउस आला,
वाचायच्या आधी पुसून घे त्याला,
पण जरा जपून, कारण त्यात आहे आपल्या मैत्रीचा ओलावा…
हैप्पी मानसून!