Gairsamaj Tala

गैरसमजूतीचा फक्त “एकच क्षण”
खूप “धोकादायक” ठरू शकतो कारण,
“काही मिनिटांमध्येच” आपण “एकत्र घालवलेल्या”
“शंभर सुखाच्या क्षणाचा” “तो विसर पाडतो”….!
म्हणून “गैरसमज टाळा”
जर प्रत्येकाने आपला विचार करताना,
दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर,
नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा
वाईटपणा येणार नाही…

1 thought on “Gairsamaj Tala”

  1. दुसऱ्या बद्दल बोलताना त्याची सर्व माहिती असली पाहिजे तरच त्याच्यावर बोट उचलावे

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.