Eka Muline Aaplya Honarya Navryala

एका मुलीने, आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला, आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे.. ☺ मुलगा मॅसेज वाचुन खुप दुःखी होतो आणि रडायला लागतो.. ☺ २ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो, सॅारी… सॅारी! चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला…!

Bandya Aani Baap Joke

बंडयाचा बाप त्याला सांगत असतो, कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो, बंडया: अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला? बाप: ग्राहम बेलने, बंडया: मग त्याच्या बापाने का नाही लावला… ☺☺☺

Hotelmadhye Girlfriend Sobat Gelyavar

☺एक फुकटचा सल्ला☺ हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचू शकतील.. फक्त तिला म्हणा कि, बोल जाडे! आज काय खाणार…?

Navra Baykoche Bhandan Chalu Aste

नवरा बायकोचं भांडण चालु असतं.. नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…! ☺☺☺