Bayko: Aho Ek Sangu Ka

बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा: हो सांग ना, बायको: मी गरोदर आहे, नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…!

Bayko: Mi Driverla Nokri Varun Kadhit Aahe

बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे… नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना…!

Bayko: Majhi Maitrin Yenar Aahe

बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.. नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…! ☺☺☺

Gadhav Joke Marathi

पहिला गाढव: माझा मालक मला जाम मारतो रे, दुसरा गाढव: मग निघून जात का नाहीस तू? पहिला गाढव: खरं तर कधी कधी वाटतं असं, पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना ती खूप सॉलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली की मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझं लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे…