Ek Mulgi Gharatun Palun Javun Lagna Karte

एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते… आणि ३ दिवसांनी परत घरी येते, वडील(रागाने): आता काय हवंय? मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!! ☺☺☺

Navra Bayko Jokes

बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…!

Bayko: Aho Aikle Ka?

स्थळ पुणे:- ☺ बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. ☺ ☺ ☺ नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!

Vadil: Are Ek Kaal Asa Hota

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो… ☺ ☺ मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय…!