College Jivnatil Kavita

कॉलेज जीवनात माझी एक “मनीषा” होती! “संगीता” वर प्रेम करावं, तशी “भावना” ही माझ्या मनात होती, “प्रेरणा” तर रोजच भेटायची! माझी “साधना” तर पक्की होती! पण “आशा” जवळ असतांनाही, माझ्या पदरात “आकांक्षा” पडली! माझी “अपेक्षा” अपेक्षाच राहीली! आणि माझ्या जवळ आता फक्त “कल्पना” राहीली! तर मला आता सांगा “कविता” कशी वाटली…

Jar Koni Aaplyala Pahun Darvaja Band Kela Tar

आजचा उपदेश: जर कोणी आपल्याला पाहुन दरवाजा बंद केला तर, ☺ ☺ ☺ आपण पण त्याला दाखवुन द्यायचे, की दरवाज्याला दोन कड्या असतात…

Girlfriend & Boyfriend Joke in Marathi

गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन. बॉयफ्रेण्ड: का? गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन…

Sasu Aani Sun Yanche Ka Patat Nahi

सासु आणि सुन यांचं का पटत नाही? माहीत आहे का??? ☺ ☺ नावातच घोड आहे, सा – सारख्या सु – सुचना आणि… सु – सुचना न – नको