Eka Anolkhi Mulacha Phone

मुलीला एका अनोळखी मुलाचा फोन येतो..
मुलगा : तुला Boyfriend आहे का?
मुलगी : हो पण आपण कोण बोलताय?
मुलगा : मी तुझा भाऊ बोलतोय. तू घरी ये मग सांगतो..
थोडया वेळाने परत मुलीला फोन येतो,
मुलगा : तुला बॉयफ्रेंड आहे का?
मुलगी : नाही पण आपण कोण बोलताय?
मुलगा : मी तुझा Boyfriend बोलतो आहे,
आज तू माझं हृदय तोडलं आहे..
मुलगी : नाही रे माझ्या सोन्या,
काही वेळापूर्वी भावाचा फोन आला होता,
म्हणून अशी बोलले..
मुलगा : आताही तुझाच भाऊ बोलतो आहे,
आता तर तू मेलीच. ये घरी तू…