Ek Mahila Doctorla: Yanna Thik Kara Ho

एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात…
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,
तुम्ही फार लकी आहात…
स्त्री: कसली लकी,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून…!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.