Ek Chhoti Mulgi Dukandarala Vicharate

एक छोटी मुलगी दुकानदाराला विचारते,
काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार: हो आहे ना..
मुलगी: मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती घाबरते…
☺☺☺