Dharmendrachya Ghari Ek Chor Chori Karat Asto

धर्मेंद्रच्या घरी एक माणूस
चोरी करत असतो,


धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो: कमीने…!


चोर: हो रे बाबा, कमीच नेतोय…