Holi Chi Mahiti | होळी सणाची माहिती
Holi Mahiti Information in Marathi | Holi Essay in Marathi मित्रानो या पानावर आम्ही होळी सणाची मराठीमध्ये माहिती सादर करत आहोत. या लेखाचा वापर तुम्ही होळी निबंध म्हणून देखील करू शकता. शाळेमध्ये मुलांना होळीबद्दल १० ओळी लिहून आणा असे सांगतात, अश्यावेळी तुम्ही या लेखातील खाली दिलेले १० पॉईंट्स वापरू शकता. Holi 10 Lines Marathi | होळीवर १० ओळी 1) होळी हा रंगांचा सण आहे जो संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. 2) हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. 3) होळीच्या दिवशी लाकडे एकत्र करून ती जाळली जातात त्यालाच होलिका दहन असे म्हणतात. 4) होलिका हि राजा हिरण्यकश्यपू ची बहीण होती जिने भक्त प्रल्हाद …