महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes & Quotes Marathi

Maharashtra Day Quotes in Marathi

सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही जर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपण योग्य जागेवर आला आहात. Here you can read 50+ Maharashtra Din Wishes in Marathi. This Maharashtra Day Wishes will help you to wish your near ones. We have added more beautiful Maharashtra Din Shubhechha Images on this page. You can share these wishes with your friends & families via social media like WhatsApp, Twitter, or Facebook by saying Happy Maharashtra Day to all of them.


Maharashtra Din Wishes Marathi

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील माझ्या सर्व
बंधू आणि भगिनींना
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!


मंगल देशा,
पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ADVERTISEMENT

या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ( महाराष्ट्र दिन शुभेच्छा Images / Maharashtra Dinachya Hardik Shubhechha in Marathi ) याचा वापर तुम्ही 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला करू शकता.

महाराष्ट्र दिन माहिती | Maharashtra din Marathi Mahiti

महाराष्ट्र दिन हा दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून हि साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजन हि या दिवशी केले जाते. १ मे या दिवशी सर्वत्र महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

१९५६ च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या नियमानुसार राज्याच्या सीमा ह्या भाषेच्या आधारावर सीमित करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मराठी आणि कोंकणी भाषिकांसाठी मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली होती, तसेच गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी देखील वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. परंतु राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. या निर्णयावर महाराष्ट्रातील बरीच जनता चिडली होती. अनेक ठिकाणी कामगारांकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला. कामगारांचा मोर्चा आणि आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्ज आणि गोळीबार करावा लागला. सयुंक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये १०६ आंदोलक बळी पडले.

ADVERTISEMENT

मराठी माणसाच्या आंदोलनामुळे आणि या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे सरकारने अखेर नमते घेऊन १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. या हुतात्मयांच्या समरणार्थ हा दिवस महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!


Maharashtra Din Shubhechha Image

महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!


1 May Maharashtra Din Greetings

जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!


Maharashtra Day Quotes in Marathi

दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन व महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!


महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश