Rang Panchami Funny SMS

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला… मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! रंग पंचमी फनी SMS

Sobat Nahis Pan

दुरावा आहे पण, मन तर एकच आहे ना.. प्रत्यक्षात सोबत नाहीस, पण हृदयात तर तूच आहेस ना…

Christmas Ki Shubh Kamnaye

क्रिसमस के शुभ अवसरपर आपको और आपके परिवार को हमारी ओर से हार्दिक शुभकामनाये…

Natalchya Hardik Shubhechha

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!