कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो, परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ… Kojagiri Pornimechya Hardik Shubhechha!

Bhogi Chya Ani Makar Sankranti Chya Shubhechha

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

Mahila Diwas Ki Shubhkamnaye

हज़ारो फूल चाहिए, एक माला बनाने के लिए.. हज़ारो दीपक चाहिए, एक आरती सजाने के लिए.. हज़ारो बून्द चाहिए, समुद्र बनाने के लिए.. पर एक “स्त्री” अकेली ही काफी है, घर को स्वर्ग बनाने के लिए… महिला दिवस कि शुभकामनाएं! महिला दिवस कि शुभकामनाएं

Aai Baba Status Marathi

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते… आई! एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो… बाबा!