Attitude Shayari Hindi

कोई शोहरत पे नाज करता है, कोई दौलत पे नाज करता है, जिसको भी मिलते है हमारे मेसेज, वो अपनी किस्मत पे नाज करता है…

Chatrapati Shivaji Maharaj Punyatithi Status & Quotes in Marathi

पोरके झालो आम्ही.. पोरकी झाली स्वराज्यातील रयत.. किती रडली असेल ती रयत, किती रडला असेल तो रायगड, अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.. विचारलं असेल त्यांनी एकमेकांना, आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !! महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस.. दि – ३ एप्रिल इ. स. १६८०. हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगडावर निधन.. छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.. Shivaji Maharaj Punyatithi Abhivadan छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी Manacha Mujra छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी Abhivadan छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन Shivaji Maharaj Punyatithi Vinamra Abhivadan Shivaji Maharaj Punyatithi Manacha Mujra Shivaji Maharaj Punyatithi Status Vinamra Abhivadan Shivaji Maharaj Punyatithi Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Message Marathi Chatrapati …

Read more

Tu Majhya Pasun Dur Aahes

तू माझ्यापासून दूर आहेस, हृदयापासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, डोळ्यांपासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, स्वप्नांतून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, माझ्या आठवणींपासून नाही…

Jal Pratidnya – Jagtik Jal Din

२२ मार्च हा जागतिक जलदिन – आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असुन, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन… मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन… जय हिंद! जय महाराष्ट्र!! “पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती”