पोरके झालो आम्ही..
पोरकी झाली स्वराज्यातील रयत..
किती रडली असेल ती रयत,
किती रडला असेल तो रायगड,
अरे आभाळाची ही छाती फाटली असेल..
विचारलं असेल त्यांनी एकमेकांना,
आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !!
महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस..
दि – ३ एप्रिल इ. स. १६८०.
हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,
छत्रपती शिवाजी महाराजांचे
किल्ले रायगडावर निधन..
छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..
ADVERTISEMENT
Shivaji Maharaj Punyatithi Abhivadan

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी Manacha Mujra

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी Abhivadan

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी अभिवादन

Shivaji Maharaj Punyatithi Vinamra Abhivadan

Shivaji Maharaj Punyatithi Manacha Mujra

Shivaji Maharaj Punyatithi Status

Vinamra Abhivadan Shivaji Maharaj Punyatithi

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi Message Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Punyatithi Abhivadan

Shivaji Maharaj Punya Tithi Message






