22 March Jagtik Jal Din Sandesh

काय उपयोग तुमच्या पैशांचा, आणि सोन्याच्या नाण्यांचा, जेव्हा नसेल तुमच्याकडे, एकही थेंब पाण्याचा… पाणी वाचवा… जीवन वाचवा…!!!

Aai Sathi Prarthana

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला, जिने जन्म दिलाय मला…

Holichya Shubhechha

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा! Holichya Hardik Shubhechha Holichya Shubhechha Marathi

SORRY Tich Vyakti Bolte

चुकी कोणाचीही असुंदे, नेहमी SORRY तिच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची, सर्वात जास्त गरज असते…