Ramabai Aambedkar Smruti Din Abhivadan SMS

गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती.. भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती… त्याग मूर्ती, कारुण्याचा झरा, कोटी कोटी जनाची माउली, रमाई भीमराव आंबेडकर! यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…

Ramai Yanchya Smuritis Vinamra Abhivadan

आयुष्यभर कष्ट तुझ्या वाटयाला, तुझ्यामुळे फुलपण आम्हा वाटयाला, कसे फेडू पांग, कसे होई उतराई, कोटी-कोटी लेकरांची आई…तु २७ मे रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

Vishwa Paryavaran Divas Ki Shubhkamnaye

दिल लगाने से अच्छा है, पौधे लगाइये.. वो घाव नहीं काम से काम छाँव तो देंगे… विश्व पर्यावरण दिवस की शुभकामनाये!

Fathers Day Message Marathi

बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन.. स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण… Happy Father’s Day!